CBSE Result 2020: निकालात पुणे विभाग देशात चौथा | Pune | India News

2021-09-13 1,634

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई बोर्ड) ्चा १० वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. मात्र बारावी प्रमाणेच याही परीक्षेची मेरिट यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा एसएमएस द्वारे निकाल पहावा लागणार.मागच्या वर्षी 2019 मध्ये 17 लाख 61 हजार 78 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यातले सरासरी 91. 10 टक्के विद्यार्थी परीक्षेत पास झाले होते.
मात्र यंदा 2020 मध्ये ही संख्या वाढलेली आहे यंदा 18 लाख 73 हजार पंधरा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातले सरासरी 91.46 टक्के विद्यार्थी या परीक्षेत पास झालेत. म्हणजेच मागच्या वर्षी पेक्षा परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची सरासरी टक्केवारी 0.36 टक्क्यांनी वाढलेली आहे.

#lokmat #cbsc #punenews #cbscresult
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange